पण reply उशिरा होतो, follow-up राहून जातो आणि sales हातातून निसटतात।
Team वाढवायची नाही। Manual chatting मध्ये अडकायचं नाही। WhatsApp ban ची भीती नको।
तरीही जास्त customers + जास्त sales हवेत।
Customer message पाठवतो, तुम्ही 2-3 तास उशिरा reply देतो।
2-3 दिन follow-up नाही तर lead ठंडा होऊन जातो।
Team member सतत messages reply करणे ही काम नाही, ही waste आहे।
Broadcast, unsolicited messages = Ban risk. असुरक्षित.
सर्व problems मिळून 30-40% sales हातातून निसटतात.
एकाच system मधून सर्वकाही automate करा:
👉 Reply automate करा (seconds मध्ये)
👉 Follow-up automate करा (auto schedule)
👉 एकाच क्लिकमध्ये 1000 लोकांपर्यंत message पाठवा (Meta-approved templates)
खऱ्या businesses WhatsApp automation कसं वापरतात ते 1 मिनिटमध्ये समजून घ्या।
सर्वांसाठी नाही. पण तुमच्यासाठी आहे
काही problem नाही.
Problem leads चा नसतो. Problem system चा असतो.
मी 4 वर्षे sales मध्ये काम केले. हजारो leads आले, पण reply late असेल, follow-up miss असेल तर 30% sales हातातून निसटते.
आज मी WhatsApp API वापरून replies, follow-ups आणि bulk messaging automate करतो. Same team, 5x sales.
तर मी तुम्हाला सांगत आहे — तुम्हালाही ही system काम करेल.
Slots full झाले की booking बंद.
BOOK MY WHATSAPP API STRATEGY CALL30 मिनिटचा free strategy call. No sales pitch.